Website Hits : 6123607

25 March 2019

inmyschool.in
A Rajendra Babar initiative

School LoginNew School Registrationशिक्षकांच्या लॉगिन मध्ये निकालाची सुविधा सुरु झाली आहे.

Notice

20-03-2019
1. सन २०१७-२०१८ आणि सन २०१८-२०१९ मधील राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ( इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी ) परीक्षा फी माफीची प्रतिपूर्ती योजनेच्या अंमलबजावणी बाबत
2. समग्र शिक्षा अभियान
3. शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष कृती दल संपुष्टात आणणेबाबत.
4. शैक्षणिक वर्ष सन 2019-20 पासून इ.11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत -शुध्दीपत्रक
15-03-2019
1. जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे 2014 च्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा धोरणाच्या शासन निर्णयातील सुधारणा
2. आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता.
3. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण ( गट क व गट ड )
4. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण.
5. जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचा-यांची सेवापुस्तके संगणकीकृत करण्याबाबत
6. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना - 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि.१ जानेवारी, 2019 ते दि. 31 डिसेंबर, 2019 या कालावधीकरीता.

महत्वाच्या वेबसाईट्स व या आधीच्या 6739 सूचना स्कूल आणि शिक्षक लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत.

संपर्क :    राजेंद्र बाबर : 9420485581     पुष्कर फिरोदिया : 9372277099     अझिम मोमीन : 9860628018