Website Hits : 6280490

22 May 2019

inmyschool.in
A Rajendra Babar initiative

School LoginNew School Registrationशिक्षकांच्या लॉगिन मध्ये निकालाची सुविधा सुरु झाली आहे.

Notice

21-05-2019
1. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांबाबत पत्र क्रमांक 2 ( कोकण विभाग वगळून )
2. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांबाबत ( कोकण विभाग वगळून )
3. एन सी इ आर टी ( NCERT ) नवी दिल्ली यांनी इयत्ता ६ वी ते १० च्या शिक्षकांसाठी ऑनलाईन पदविका अभ्यासक्रम सुरु केल्याबाबत
4. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदाकरिता उमेदवारांसाठी सूचना
16-05-2019
1. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 - वेतननिश्चिती संदर्भात स्पष्टीकरणाबाबत
2. शासकीय कर्मचारी यांच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकार्याच्या अस्थापानेवरून दुसऱ्या नियुक्ती प्रधिकार्याच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी बदली करण्याबाबत
3. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता 5 वी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता 8 वी ) निकालाच्या प्रसिद्धी निवेदनाबाबत
4. माहे मे २०१९ चे वेतनबील ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत
14-05-2019
1. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी मधील रकमांवर १ एप्रिल ते ३० जून पर्यंत देय व्याजाबाबत
2. सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार करावयाची वेतननिश्चिती आणि वेतन पडताळणी वेतनिका या संगणकीय प्रणालीमार्फत करण्याबाबत

महत्वाच्या वेबसाईट्स व या आधीच्या 6771 सूचना स्कूल आणि शिक्षक लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत.

संपर्क :    राजेंद्र बाबर : 9420485581